शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दोन महिला कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 20:51 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. नूरजहाँ शेख सुभान शेख व सकरू महागू बिंजेवार अशी मृत महिला कैद्यांची नावे आहेत.३१ मार्च, २०२० रोजी नूरजहाँ शेख सुभान शेख, कैदी क्र. (सी/९६३१/२०२०) या ५० वर्षे वयाच्या मध्यवर्ती कारागृहातील महिला कैदीचा मृत्यू झाला आहे. तर १६ एप्रिल २०२० रोजी सकरू महागू बिंजेवार, कैदी क्र. ( सी/७६७१/२०२०) या ६१ वर्षीय महिला कैद्याचा मृत्यू झाला. मृत्यूबाबत घटनेची कारणे, परिस्थिती, शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई किंवा खोटे अहवाल इत्यादी बाबींवर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी, नागपूर शहर हे दंडाधिकारीय चौकशी करणार आहेत.नूरजहाँ शेखबाबत घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी चौकशीत सहभागी होण्यासाठी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह २४ जुलै, २०२० पूर्वी तर सकरू बिंजेवार हिच्या मृत्यूबाबत माहिती असलेल्यांनी ३० जुलैपूर्वी खोली क्र. १ तहसील कार्यालय, नागपूर शहर येथे जमा करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शेखर घाडगे यांनी केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूjailतुरुंगWomenमहिला