जादूई निसर्ग :
By Admin | Updated: July 23, 2015 02:47 IST2015-07-23T02:47:10+5:302015-07-23T02:47:10+5:30
आषाढात ढगांना गहिवर फुटतो अन् पाऊसधारांनी निसर्गाचं सौंदर्य उजळून निघतं.

जादूई निसर्ग :
आषाढात ढगांना गहिवर फुटतो अन् पाऊसधारांनी निसर्गाचं सौंदर्य उजळून निघतं. यंदा पावसाची कमतरता असली तरी मागील महिन्यात झालेल्या पावसाने निसर्ग हिरवाईने बहरला आहे. हिरवाईची ही जादू अशी पसरली आहे की जणू निसर्गाने हिरवा शालू पांघरलाय. या जादुई सौंदर्यात हायकोर्ट, ग्रंथालयाचे रुपही नाविन्याची झालर पांघरून आहे.