मधुकर मुर्ते निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST2021-09-08T04:13:03+5:302021-09-08T04:13:03+5:30

मधुकर मुर्ते यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ते भंडारा येथे ...

Madhukar Murte passed away | मधुकर मुर्ते निधन

मधुकर मुर्ते निधन

मधुकर मुर्ते यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ते भंडारा येथे शिक्षक होते.

वसंतराव सोनटक्के ()

वसंतराव सोनटक्के यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी मोखाळा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

अजाबनारायण शुक्ला ()

अजाबनारायण उदयराज शुक्ला (८१, रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शीला काळे ()

शीला अशोक काळे (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार होईल. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले आहे.

शिशिर भादुरी ()

शिशिर भादुरी (६९, रा. राय इम्पिरियल, चिंचभवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधा अनगळ ()

सुधा अनगळ (८४, रा. चैतन्य अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वैशाली बलकुंदी ()

वैशाली अजय बलकुंदी (५२, रा. धरमपेठ, कॅनॉल रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनसुखभाई पटेल

मनसुखभाई भगवान पटेल (७०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रेखा उपदेव

रेखा कृष्णराव उपदेव (८८, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नानासाहेब जवंजाळ

नानासाहेब आकाराम जवंजाळ (८०, रा. जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बयनाबाई टेंभेकर

बयनाबाई सूर्यभान टेंभेकर (रा. संजय गांधी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई कसर

शांताबाई महादेव कसर (९४, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वेणू साळवे

वेणू मधुकर साळवे (७८, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाधर थूल

गंगाधर किसन थूल (६५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नानाजी बेले

नानाजी नारायण बेले (७७, रा. न्यू सोमवारीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बापुराव मिसले

बापुराव अण्णाजी मिसले (६२, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठाबाई मस्के

विठाबाई शंकरराव मस्के (८५, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमन साखरकर

सुमन रामकृष्ण साखरकर (७२, रा. राधानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिगंबर राऊत

दिगंबर रामजी राऊत (४०, रा. खरबी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माला टोपसे

माला प्रमोदराव टोपसे (५३, रा. साईनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश रेवतकर

रमेश कृष्णाजी रेवतकर (३९, रा. बँक कॉलनी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अप्पासराव गाडगे

अप्पासराव जगन्नाथ गाडगे (८२, रा. पलोटीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सावित्री ढोले

सावित्री श्रीराम ढोले (६७, रा. गोधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाधार श्रोते

गंगाधर गणपतराव श्रोते (७९, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई भोरकर

इंदुबाई शंकरराव भोरकर (६१, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अबिल डोंगरे

अबिल कन्हय्यालाल डोंगरे (५२, रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

परेश बोराडे

परेश अशोक बोराडे (३१, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Madhukar Murte passed away