शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये बनलेली नागपूर मेट्रो अल्ट्रा मॉडर्न : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:04 IST

नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी चीनवरून नागपूरच्या पत्रकारांशी थेट संवाद साधला.

ठळक मुद्दे एका महिन्यात येणार नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सीआरआरसी कंपनीतर्फे चीनच्या दालियान येथील प्लँटमध्ये एकूण २३ मेट्रो रेल्वे ( ६९ )कोचेस बनवण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या रेल्वेला (३ कोच) गुरुवारी हिरवी झेंडी दाखवून नागपूरसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी चीनवरून नागपूरच्या पत्रकारांशी थेट संवाद साधला.डॉ. दीक्षित म्हणाले, या रेल्वेमध्ये अल्ट्रा मॉडर्न असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात ही मेट्रो नागपुरात पोहोचेल. तसेच उर्वरित २२ मेट्रोही २०१९ च्या मधे किंवा शेवटपर्यंत पोहोचण्याचा विश्वास आहे. याप्रसंगी महामेट्रोच्या रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम्स डायरेक्टर सुनील माथूर म्हणाले, वर्षाला १ हजार कोचेच बनवण्याची क्षमता असलेल्या दालियान प्लँटमध्ये पहिल्या मेट्रो रेल्वेसाठी येथील टीमने अथक परिश्रम घेतले. पहिली मेट्रो बनायला दोन वर्षे लागली. १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये े करार झाला होता.ही मेट्रो आॅरेंज रंगाची आहे. यावर वाघाचे चित्र आहे. आतील आपात्कालीन दरवाजा एका साईडला लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे बचाव कार्य राबवतांना सोपे जाईल. याच्या खिडकीची लांबी आणि रुंदी अधिक आहे. त्यामुळे बाहेरचा नजारा सहजपणे पाहता येईल. एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणाºया गँग -वे-ची रुंदी सुद्धा अधिक आहे.वजन कमी असल्याने होणार ऊर्जा बचतमहामेट्रोचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जनककुमार गर्ग यांनी सांगितले की, आंध्रप्रदेशातून आणण््यात आलेल्या मेट्रो रेल्वेच्या एक्सेल लोडच्या तुलनेत चीनमधील मेट्रो ट्रेनच्या एक्सेल लोड (वजन) कमी म्हणजे १६ टन आहे. यामुळे विजेचा वापर कमीहोईल. एक्सेल लोडनुसारच मेट्रो ट्रॅक बनवण्यात आल्याने सिव्हील वर्कवरही कमी खर्च आला आहे. या ट्रेनच्या एका कोचची किमत ८.०२ कोटी रुपये आहे. जी देशभरातील मेट्रो कोचेसच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे. यावेळी महाव्यवस्थापक अनिल कोकाटे, डीजीएम (सीसी) अखिलेश हळवे उपस्थित होते.३५ टक्के सुटे भाग भारत-जपानचेगर्ग यांनी सांगितले की, चीनमध्ये बनलेल्या या मेट्रो ट्रेनमध्ये तीन हजारपेक्षा अधिक सुटे भाग लागले आहेत. त्यातील ३० ते ३५ टक्के सूटे भाग भारत आणि जपानमध्ये बनले आहेत. रेल्वेचा पेंटोग्राम भारतात बनून चीनमध्ये पाठवण्यात आला.

टॅग्स :Metroमेट्रोchinaचीन