परमेश्वर इटनकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST2021-07-10T04:07:48+5:302021-07-10T04:07:48+5:30
परमेश्वर किसनजी इटनकर (६२, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवकुमार अग्रवाल () शिवकुमार ...

परमेश्वर इटनकर यांचे निधन
परमेश्वर किसनजी इटनकर (६२, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवकुमार अग्रवाल ()
शिवकुमार नंदकिशोर अग्रवाल (६३, रा. रामनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
महेश निचकवडे ()
महेश मनोहर निचकवडे (३६, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशिलादेवी गाेयल ()
सुशिलादेवी मुरारीलालजी गोयल-अग्रवाल (८०, रा. गोकुळपेठ) यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पुष्पा गंधे ()
सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा दिलीप गंधे (८१) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
द्वारका राऊत
द्वारका मारोती राऊत (७०, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोरेश्वर खाडे
मोरेश्वर श्याम खाडे (७२, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन रहाटे
सुमन श्याम रहाटे (७६, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभद्रा वराडे
सुभद्रा नागोराव वराडे (७५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विवेक घटवाई
विवेक वसंत घटवाई (५६,रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुणा बागडे
अरुणा साधुदास बागडे (७१, रा. जानकीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दामोदर खडसे
दामोदर मेघश्याम खडसे (७६, रा. ओंकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश ठाकरे
रमेश नागोरावजी ठाकरे (७६, रा. गोधनी सिम) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेवंताबाई बडवाईक
शेवंताबाई प्रल्हाद बडवाईक (६६, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुरलीधर सतीबावणे
मुरलीधर कवडूजी सतीबावणे (रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामकृष्ण बोंदरे
रामकृष्ण लक्ष्मणराव बोंदरे (५९, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नजीर खान
नजीर खान छोटे खान (७७, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. ताजबाग कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर पाटणकर
मधुकर अजाबराव पाटणकर (रा. जयताळा रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर झोडापे
किशोर शिवदास झोडापे (रा. अंबाझरी टेकडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर पावडे
मधुकर नागोबा पावडे (८१, रा. दाभा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जमनाबाई कैथेल
जमनाबाई चन्ना कैथेल (७५, रा. विनोबाभावेनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दयाराम महामल्ला
दयाराम जगतूराम महामल्ला (७७, रा. डिप्टीसिग्नल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलास मकासरे
विलास श्रावण मकासरे (५५,रा. रजतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यमुना सिर्सिकर
यमुना रघुनल सिर्सिकर (७५, रा. कोराडीरोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभाकर चौधरी
प्रभाकर झिंगरूजी चौधरी (७७, रा. गाडीखाना) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनुप चांदघोडे
अनुप वसंतराव चांदघोडे (३३, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मीना यादव
मीना रशिया यादव (रा. जाटतरोडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेंदा सोनकर
गेंदा मोगीप्रसाद सोनकर (७५, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यश घाटे
यश संजीव घाटे (२१, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईश्वर पटले
ईश्वर पटले (६०, इमामवाडा पीएस) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
..................