शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाच्या नावावर नागरिकांची लूट : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:17 IST

महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी एसएनडीएलचे वाणिज्य विभाग प्रमुख धर्मेंद्र श्रीवास्तव यांना बुधवारी निवेदन सोपविले.

ठळक मुद्देएसएनडीएल वाणिज्य विभाग प्रमुखांना सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीजबिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी एसएनडीएलचे वाणिज्य विभाग प्रमुख धर्मेंद्र श्रीवास्तव यांना बुधवारी निवेदन सोपविले.मासुरकर यांनी सांगितले की, महावितरण व एसएनडीएलद्वारे विजेच्या बिलात इंधन समायोजन शुल्क, स्थिर आकार, वीज शुल्क व लेट शुल्क आकारले जाते व त्यावर पुन्हा व्याज जोडून बिलासोबत पाठविले जाते. समितीने निवेदनात सादर केलेल्या माहितीनुसार झोपडपट्टीत राहणाऱ्या तमीजा शेख यांना ११४४० रुपये, रमजान अली यांना २११८० रुपये, समिता पांडे यांना ५१२० रुपये, रजनी शुक्ला यांना २२००० तर आशा गडकरी यांना ५९७० रुपये बिल पाठविले आहे. या ग्राहकांना एवढे बिल येऊच शकत नाही, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. या बिलांची २५ दिवसात तपासणी करून ते कमी करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बिल न भरण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे. पाणी, वीज, कोळसा विदर्भाचाच असताना येथे इतके अधिक बिल कसे, असा सवाल राम नेवले यांनी यावेळी केला. यावेळी अरुण केदार, गणेश शर्मा, रजनी शुक्ला, राजेश बंडे, तमीजा शेख, जितेंद्र बडवे, खुर्शीद बेगम, मनोज बहेकर, नवाब खान, नरेश बोकडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :electricityवीजbillबिलInflationमहागाई