शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:33 IST

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले.युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण मरसकोल्हे व रोहीत खैरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन विरोधी घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तौसीफ खान, प्रशांत धोटे, अक्षय घाटोळे, स्वप्निल ढोके,चेतन डाफ, अनुष नियोगी, सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर, हेमंत कातुरे, कुणाल पुरी आदी सहभगी झाले होते.उत्तर नागपुरातही आंदोलनउत्तर नागपूर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अनमोल लोणारे यांच्या नेतृत्वात उत्तर नागपुरातही पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. १० नंबर पुलाजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्देश्ने केली. आंदोलनात नगरसेवक संदीप सहारे, नेहा राकेश निकोसे, पंकज लोणारे, निलेश खोरगडे, इरशाद अली, इरशाद शेख, शेख शाहनवाज, संतोष लोणारे आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन