शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत प्रेरणावाट : असाही एक वाढदिवस,दिले २१ लाखांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 20:56 IST

शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली.

ठळक मुद्देव्यावसायिक संजय गुप्ता यांचे दातृत्वसामाजिक कार्यासाठी दान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रख्यात व्यावसायिक व लक्ष्मीनगरातील हॉटेल दि नागपूर अशोकचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विदर्भातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना २१ लाख रुपयांची देणगी दिली.साधारणत: प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतो. परंतु, गुप्ता यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत समाजाकरिता नि:स्पृह भावनेतून काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांना देणगी देऊन एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. रविवारी झालेल्या या छोट्याशा समारंभाला महापौर संदीप जोशी, आमदार अनिल सोले, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त विवेक मसाळ, गुप्ता यांचे वडील गुलाबचंद गुप्ता व कुटुंबातील अन्य सदस्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.वाट चुकलेल्या दुर्दैवी भगिनींच्या मुलांचे पालकत्व घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले व अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा येथे फासे पारधींच्या मुलांसाठी शाळा चालवीत असलेले मतिन भोसले यांना यावेळी प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. याशिवाय योगाभ्यासी मंडळ, दीनदयाल थाळी, महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, पोद्दारेश्वर राममंदिर, तेलंखेडी हनुमान मंदिर, नारायण कुटुंब संस्था, नेकी का पिटारा आदी संस्थांनाही गुप्ता यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, हॉटेल कर्मचाऱ्यांना समाधानकारक निवृत्ती वेतन मिळेल, अशी आर्थिक तरतूदही त्यांनी या वाढदिवसाचे निमित्त साधून केली.

टॅग्स :social workerसमाजसेवकnagpurनागपूर