शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शुक्रवारपासून दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 21:10 IST

शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट परिसराच्या २०० मीटरपर्यंत दारू विक्री होणार नाही. विशेष म्हणजे फक्त परवानाधारक व्यक्तीलाच दारू मिळणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात टोकन, ऑनलाईन पद्धतीने होणार विक्री : शहरी भागात फक्त ऑनलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट परिसराच्या २०० मीटरपर्यंत दारू विक्री होणार नाही. विशेष म्हणजे फक्त परवानाधारक व्यक्तीलाच दारू मिळणार आहे.कोरोनामुुळे १८ मार्च रोजी जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. यामुळे मद्यपींची चांगलीच अडचण झाली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने दारू विक्रीस परवानगी दिली. परंतु, नागपूर महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दारू विक्रीस परवानगी नाकारली. यामुळे मद्यपींमध्ये चांगलीच नाराजी झाली. त्यामुळे अवैध दारू विक्रीचे प्रमाणही वाढले. मद्यपींनी दुकाने फोडून दारू चोरून नेण्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाकडून दारू विक्रीसाठी काही अटी व शर्ती घालून दिल्या. त्यानंतर आता नागपूर जिल्ह्यातही दारूची दुकाने सुरू होणार आहेत.रात्री उशिरापर्यंत चालली बैठकमद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. यावेळी उत्पादन शुल्क व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दुकाने सुरू करण्यास सहमती दर्शविली. गुरुवारीसुद्धा सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. सकाळीच या संदर्भातला अधिकृत आदेश काढण्यात आला.महत्त्वाच्या बाबीनगर परिषद, नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रात दुकानासोबत आॅनलाईन विक्रीसकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने राहणार सुरूदुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती नसतीलफिजिकल डिस्टन्सिंग व मास्क अनिवार्यदुकानातील नोकरांची व ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करणेसर्दी, ताप, खोकला असणाऱ्यास प्रवेश देऊ नयेदुकानात मद्यप्राशन करता येणार नाहीपरिसरात थुंकण्यासही मनाईदारू घेताना एक मागणी फॉर्म भरून द्यावा लागणारशहरी भागात फक्त ऑनलाईन विक्रीडिलिव्हरी बायकडे २४ बॉटल्स असतीलशहरी भागात कंटेन्मेंट झोनच्या २०० मीटर परिसरात बंदी

टॅग्स :nagpurनागपूरonlineऑनलाइन