शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या काचीपुऱ्यातील सावजीमध्ये दारूचीही विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:10 IST

Reaid, sawaji, Liquor , crime news सावजीमध्ये ग्राहकांना दारूही पुरविणाऱ्या काचीपुरा येथील सुजल सावजी भोजनालयावर पोलिसांनी छापा मारला. रविवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे काचीपुऱ्यातील सावजी हॉटेल व ढाबा संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देडीसीपी नरुल हसनच्या निर्देशानुसार छापा : बजाजनगरात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : सावजीमध्ये ग्राहकांना दारूही पुरविणाऱ्या काचीपुरा येथील सुजल सावजी भोजनालयावर पोलिसांनी छापा मारला. रविवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे काचीपुऱ्यातील सावजी हॉटेल व ढाबा संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बजाजनगरातील काचीपुरा येथे डजनभराहून अधिक सावजी हॉटेल व ढाबे आहेत. एखाद दोन सावजी भोजनालय सोडल्यास बहुतांश भोजनालयात ग्राहकांना अवैध पद्धतीने दारूही पुरविण्यात येते. काही संचालकांनी बार रूमचीही सोय केली आहे. ग्राहक बाहेरून दारू घेऊन येतात. शनिवार व रविवारी बहुतांश ग्राहक दारू पिताना दिसतात. झोन १ चे डीसीपी नुरुल हसन यांना याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने रात्री १० वाजता सुजल सावजी भोजनालयात छापामार कारवाई केली. तिथे काही ग्राहक दारू पिताना आढळले. कारवाईची माहिती अन्य ढाबा संचालकांना मिळाल्याबरोबर ते अलर्ट झाले. त्यामुळे पोलिसांना अन्य सावजीतून रिकाम्या हाती बाहेर पडावे लागले. सुजल सावजीचे संचालक संजय दयानंद गुप्ता (५२) मानेवाडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गृहमंत्र्यांनीसुद्धा टाकला होता छापा

लॉकडाऊनदरम्यान चोरून लपून हॉटेल व ढाबा चालविण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी शहरातील काही ठिकाणी प्रत्यक्ष छापा मारला होता. देशमुख पोलिसांसोबत सुजल सावजी येथेही गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिजलेले अन्न आढळले होते. त्यामुळे सुजल सावजी चर्चेत आले होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड