लीलाबाई भांदककर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST2021-09-02T04:19:30+5:302021-09-02T04:19:30+5:30

लीलाबाइ सुधाकर भांदककर (६९, रा.भवानीनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले. गोपाल साहू गोपाल आत्माराम साहू (७६, ...

Lilabai Bhandakkar passed away | लीलाबाई भांदककर निधन

लीलाबाई भांदककर निधन

लीलाबाइ सुधाकर भांदककर (६९, रा.भवानीनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपाल साहू

गोपाल आत्माराम साहू (७६, रा.विजयनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला पौनीकर

कमला गणपत पौनीकर (७०, रा.भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश भजभुजे

प्रकाश रामरावजी भजभुजे (५२, रा.विनोबाभावेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंदाकिनी नागमोते

मंदाकिनी नामदेवराव नागमोते (७५, रा.सुभेदार ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीरंग देशमुख

श्रीरंग रामचंद्र देशमुख (४६, रा.नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल नेहारे

कमल सीताराम नेहारे (७४, रा.रुख्मिनीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नयन जांभुळकर

नयन इंद्रदेव जांभुळकर (२०, रा.अलंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकला गाठे

चंद्रकला गुलाबराव गाठे (६०, रा.८५ प्लॉट एरीया) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Lilabai Bhandakkar passed away