लीलाबाई आगरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:17+5:302021-06-20T04:07:17+5:30

लीलाबाई रामलाल आगरे (७५, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुषमा पारीक () सुषमा ...

Lilabai Agare passed away | लीलाबाई आगरे यांचे निधन

लीलाबाई आगरे यांचे निधन

लीलाबाई रामलाल आगरे (७५, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुषमा पारीक ()

सुषमा मुकेश पारीक (६०, रा. न्यू घटाटे बिल्डींग, बडकस चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

प्रभावती मालपे ()

प्रभावती मालपे (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

मुरलीधर खापेकर

मुरलीधर रामदास खापेकर (५८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुलोचना गलगले

सुलोचना वसंतराव गलगले (६०, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरजा दिघोरे

गिरजा क्रिष्णाजी दिघोरे (५६, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधाकर वानखेडे

सुधाकर शामराव वानखेडे (५५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

काशीनाथ खापरे

काशीनाथ कृष्णराव खापरे (६४, रा. गोळीबार चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोरेश्वर हेडाऊ

मोरेश्वर रामकृष्ण हेडाऊ (४८, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निर्मला गुजर

निर्मला वसंतराव गुजर (३२, रा. जवाहरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विवेक इंगोले

विवेक दुर्योधन इंगोले (३५, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंगेश सपकाळ

मंगेश चंद्रशेखर सपकाळ (४०, रा. अंतुजी नगर भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रागिणी रेपुरकर

रागिणी सुरेंद्र रेपुरकर (५८, रा. चैतन्येंश्वरनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलाबाई धकाते

कमलाबाई मोहनलाल धकाते (६०, रा. वनदेवीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वताबाई गंडेवार

पार्वताबाई महादेव गंडेवार (९१, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Lilabai Agare passed away