लाईफस्टाईल इंटेरिअर मॉलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:11+5:302020-12-02T04:05:11+5:30

नागपूर : सामान्य लोकांच्या गरजा ध्यानात ठेवून आणि त्यांच्या पसंती, बजेट व आधुनिक सुविधा पाहून बेसा येथील बिग बाजारसमोरील ...

In Lifestyle Interior Mall | लाईफस्टाईल इंटेरिअर मॉलमध्ये

लाईफस्टाईल इंटेरिअर मॉलमध्ये

नागपूर : सामान्य लोकांच्या गरजा ध्यानात ठेवून आणि त्यांच्या पसंती, बजेट व आधुनिक सुविधा पाहून बेसा येथील बिग बाजारसमोरील लाईफस्टाईल इंटेरिअर मॉलमध्ये एकाहून एक सरस सोफासेट, बेडरूम सेट, वार्डरोब, एलसीडी टीव्ही युनिट, डायनिंग टेबल, सेंटर टेबल आणि अन्य फर्निचरची विस्तृत रेंज कमीतकमी किमतीत उपलब्ध आहे. कारण स्वत:चे उत्पादन हे मुख्य कारण आहे. फर्निचर निर्मितीचा प्रकल्प वर्धा रोडवर बुटीबोरी येथे असून, कुशल मार्गदर्शनात निर्मिती करण्यात येते.

वर्तमान जीवनशैलीला ध्यानात ठेवून फ्लॅटचे ड्रॉईंग रूम, बेडरूम, किचन आणि स्टडी रूमला आवश्यकतेनुसार कमी बजेटमध्ये लाईफस्टाईलच्या इंटेरियर डिझायनरद्वारे कुटुंबातील सदस्यांच्या सुख-सुविधांवर केंद्रित करून फर्निचरची निर्मिती कुशलतेने करण्यात येते. सणांमध्ये पहिल्यांदा ५० टक्क्यांची विशेष सूट सर्व प्रकारच्या फर्निचरवर देण्यात येत आहे. विविध प्रकारचे आकर्षक फर्निचर पाहण्यासाठी लाईफस्टाईल इंटेरिअर मॉलमध्ये यावे, असे संचालकांनी म्हटले आहे. (वा.प्र.)

Web Title: In Lifestyle Interior Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.