जीव धोक्यात :
By Admin | Updated: May 16, 2014 00:44 IST2014-05-16T00:44:34+5:302014-05-16T00:44:34+5:30
रेल्वेत जागा धरण्यासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात. पण, हा मार्ग थेट मृत्यूलाच निमंत्रण देणारा आहे,

जीव धोक्यात :
रेल्वेत जागा धरण्यासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात. पण, हा मार्ग थेट मृत्यूलाच निमंत्रण देणारा आहे, हे त्यांना ठाऊक नसते. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्या प्रवाशांवर कडक कारवाईच करणे गरजेचे आहे.