शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपूर मनपातील अधिकाऱ्यांना संवेदनशीलतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:55 AM

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देदोन दिवसीय कार्यशाळासमानता, विविधता आणि सामाजिक सहभाग विषयांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात समानता, विविधता आणि सामाजिक सहभाग या विषयावर अधिकाऱ्यांना तज्ज्ञामार्फत संवेदनशीलतेचे धडे देण्यात आले.कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या तर दुसऱ्या सत्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात वर्ग १ व वर्ग २च्या ९० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.कार्यशाळेमध्ये सामाजिक व आर्थिक सल्लागार डॉ. कपिल चंद्रायण, कायद्यातील तज्ज्ञ डॉ. पदमा चांदेकर, प्रकृती महिला व विकास संसाधन केंद्राच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा दामले, वरदान इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन आॅफ अ‍ॅडाप्शन अँड चाईल्ड वेलफेअरच्या कार्यकारी संचालिका व बाल संरक्षण आयोग व भारतीय स्त्री शक्तीच्या सदस्या अ‍ॅड. वासंती देशपांडे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी तर संचालन शेखर गिरडकर यांनी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका