पंचायत समितींच्या ३१ सर्कलची आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:08 IST2021-03-24T04:08:37+5:302021-03-24T04:08:37+5:30

पंचायत समिती गण आरक्षण ...

Leaving the reservation of 31 circles of Panchayat Samiti | पंचायत समितींच्या ३१ सर्कलची आरक्षण सोडत

पंचायत समितींच्या ३१ सर्कलची आरक्षण सोडत

पंचायत समिती गण आरक्षण सोडत

उमरेड मकरधोकडा सर्वसाधारण महिला

देवळी आमगाव सर्वसाधारण

रामटेक उमरी सर्वसाधारण

मनसर सर्वसाधारण महिला

नगरधन सर्वसाधारण महिला

मौदा खात सर्वसाधारण महिला

रेवराल सर्वसाधारण

चिरव्हा सर्वसाधारण महिला

पारशिवनी चारगाव सर्वसाधारण

नयाकुंड सर्वसाधारण महिला

सावनेर बडेगाव सर्वसाधारण महिला

वाघोडा सर्वसाधारण महिला

नांदागोमुख सर्वसाधारण

भिवापूर नांद सर्वसाधारण महिला

कामठी महालगाव सर्वसाधारण महिला

बिडगाव सर्वसाधारण

नागपूर ग्रामीण भोकारा सर्वसाधारण

दवलामेटी सर्वसाधारण महिला

डोंगरगाव सर्वसाधारण महिला

काटोल लाडगाव सर्वसाधारण महिला

मेटपांजरा सर्वसाधारण

नरखेड बेलोना सर्वसाधारण महिला

सावरगाव सर्वसाधारण

कुही सिल्ली सर्वसाधारण महिला

तारणा सर्वसाधारण

कळमेश्वर तेलकामठी सर्वसाधारण महिला

कोहळी सर्वसाधारण

हिंगणा निलडोह वडधामना सर्वसाधारण महिला

डिगडोह सर्वसाधारण

डिगडोह इसासनी सर्वसाधारण

नेरी मानकर सर्वसाधारण महिला

Web Title: Leaving the reservation of 31 circles of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.