गडकरी-फडणवीस यांनी आखली रणनीती

By Admin | Updated: December 12, 2015 05:36 IST2015-12-12T05:36:41+5:302015-12-12T05:36:41+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत रणनीती

The last strategy of Gadkari-Fadnavis | गडकरी-फडणवीस यांनी आखली रणनीती

गडकरी-फडणवीस यांनी आखली रणनीती

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत रणनीती आखली. शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर देशमुख यांची निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये गडकरी-फडणवीस यांनी एकत्र येत समन्वय साधला.

Web Title: The last strategy of Gadkari-Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.