शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील जागा स्मारकासाठी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 19:27 IST

पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही जागा दीक्षाभूमीला हस्तांतरित करावी, अशी मागणी रिपाइं नेते व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देविलास गजघाटे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही जागा दीक्षाभूमीला हस्तांतरित करावी, अशी मागणी रिपाइं नेते व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली.पवित्र दीक्षाभूमी येथे दर वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, आदी दिनी लाखोंच्या संख्येत अनुयायी येत असतात. तर दररोज हजारो अनुयायीसुद्धा येत असतात. दीक्षाभूमी स्तूपात जाण्यासाठी चार प्रवेशद्वार असून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण प्रवेशद्वार अनुयायांना आत व बाहेर जाण्यास सोईचे ठरतात मात्र उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर फक्त सहा फुट जागा असल्याने लाखो अनुयायांना बाहेर पडण्यास प्रचंड त्रास होत असून चेंगराचेंगरी होण्याची तीव्र शक्यता आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर असलेली जागा ही दीक्षाभूमी स्मारक समितीने गेल्या ४० ते ४५ वर्षापासून शासनाला मागितली आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्य व केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असून २०१८ च्या दीक्षाभूमी नाविण्यपूर्ण विस्तारीकरण अहवालात शासनाने नियुक्त केलेली डिझाईन असोसिएट (नोएडा), यांनी सुध्दा ही जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे तसेच नागपूर जिल्हाधिकारी यांनी सुध्दा ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने सुद्धा याचे गांभीर्य शासनाच्या निदर्शनास आणले आहे. यावेळी आ. नाना शामकुळे उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर