दावसा, थडीपवनी येथे परिचारिकांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:20+5:302021-05-15T04:08:20+5:30

जलालखेडा : जागतिक परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने दावसा व थडीपवनी येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यात जलालखेडा ...

Lack of nurses at Davsa, Thadipavani | दावसा, थडीपवनी येथे परिचारिकांचा गाैरव

दावसा, थडीपवनी येथे परिचारिकांचा गाैरव

जलालखेडा : जागतिक परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने दावसा व थडीपवनी येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यात जलालखेडा परिसरात कार्यरत असलेल्या परिचारिकांचा भेटवस्तू देऊन गाैरव करण्यात आला.

काेराेना संक्रमण काळात परिचारिका स्वत:साेबतच कुटुंबीयांचा जीव धाेक्यात टाकून सेवा देत असल्याने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आल्याचे आयाेजकांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर, प्रा. प्रमोद भलावी, तुषार टेकाडे, अमोल ठाकरे, राज टापरे, संदीप फुके, केतन फुके, रोशन काळबांडे, नयन उमरकर, निखिल चरपे, स्वप्नील भोसे, शुभम खवसे, अभी सावतकर, नीलेश देवताडे, भूषण पांडव, स्वप्नील ठाकरे, रोशन काळे, सोमेश्वर सोणारे, अक्षय मोगरे, आकाश सावरकर, सागर पारधी, शुभम चौधरी, विश्व मातकर,हा र्दिक ढोले, राहुल बन्सोड, प्रफुल्ल कोल्हे, आशिष सोनारे, स्वप्नील मातकर, प्रदीप तायडे, श्रेयस भिसे, रोशन पारधी, रोहित ठाकरे, राहुल इंगोले उपस्थित होते.

Web Title: Lack of nurses at Davsa, Thadipavani