शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

  नागपुरात  सज्जाच्या मलब्यात दबल्याने मजुर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:55 IST

निर्माणाधिन ईमारतीचा सज्जा कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा करुण अंत झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. बेझनबाग परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी : बेझनबागेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निर्माणाधिन ईमारतीचा सज्जा कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा करुण अंत झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. बेझनबाग परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. श्यामराव हरडे (वय ३८, रा. पार्वतीनगरए रामेश्वरी) असे मृताचे नाव आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव विनोद मून (वय ३२) असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, बेझनबाग, कडबी चौकाजवळ विरेंद्रकुमार अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी एक ईमारत विकत घेतली. तिच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक एका माळळ्याचा सज्जा कोसळला. त्या मलब्यात श्यामराव हरडे आणि विनोद मून दबल्याने ते गंभीर जखमी झाले. अन्य मजुरांनी या दोघांनाही कसे बसे बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हरडेंना मृत घोषित केले. तर, विनोदची अवस्था गंभीर आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिकांनी ईमारतीजवळ गर्दी केली. माहिती कळाल्यानंतर जरीपटका पोलीसही पोहचले. पोलिसांकडून या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू