शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

ट्रक उलटून मजुराचा मृत्यू, सुपरवायझर, चालकावर गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: July 1, 2024 15:31 IST

Nagpur : रिव्हर्स घेताना जमीन दबल्यामुळे ट्रक उलटून मजुराचा मृत्यू

नागपूर : क्रॉंक्रीट मिक्सर मशीन ट्रक रिव्हर्स घेताना जमीन दबल्यामुळे ट्रक उलटून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनसिंह भिमसेन परते (३४, रा. खुकसर, जि. मंडला मध्यप्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तर लखन गौतम इंगळे (३३, रा. न्यु पुर्नवसन खापरी) व संतोष उद्धवराव डोंगरे (५०, रा. रोहिणी गृहनिर्माण सोसायटी, परसोडी, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ जूनला दुपारी १२.३० वाजता अंकीत जेन (३४) यांच्या धानोली गुमगाव येथील फार्म हाऊसवर अनसिंह मजुरी करीत होता. क्रॉंक्रीट मिक्सर मशीनच्या ट्रक चालकाने सुपरवायझरच्या सांगण्यावरून ट्रक रिर्व्हस घेतला असता तेथील जमीन दबल्याने मिक्सर मशीन ट्रक क्रमांक एम. एच. ३१, एफ. सी-५९०२ खाली पटली होऊन त्यात अनसिंह परते दबून त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला होता. तपासात ट्रक चालक हे अनसिंहच्या मृत्युस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर