शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रेल्वेपुलावरून खाली पडून मजूर दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:56 IST

रेल्वेपुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण मजुराचा करुण अंत झाला. अंकित निखील शिळू (वय २२) असे मृत मजुराचे नाव आहे. तो छिंदवाडा जिल्ह्यातील लिमाकोही खापा येथील रहिवासी होता. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरात रेल्वे पुलावर तो काम करीत होता.

ठळक मुद्देकोराडी हद्दीत सुरादेवी परिसरात घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेपुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण मजुराचा करुण अंत झाला. अंकित निखील शिळू (वय २२) असे मृत मजुराचे नाव आहे. तो छिंदवाडा जिल्ह्यातील लिमाकोही खापा येथील रहिवासी होता. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरात रेल्वे पुलावर तो काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी तो पुलाखाली असलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडला. त्यामुळे गंभीर जखमी झाला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गरीब मजुरांना धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपणारे कंत्राटदार सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करीत नाही. त्यामुळे अंकितसारख्या मजुरांना जीव गमवावा लागतो. कोराडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपासात पोलीस काय करतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.तलावात आढळला मृतदेहशुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अंबाझरी तलावाच्या पाण्यात अंदाजे ४० ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या मदतीने अंबाझरी पोलिसांनी तो बाहेर काढला. तो मृतदेह कुणाचा त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर