कुसुम होले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:10 IST2021-02-11T04:10:34+5:302021-02-11T04:10:34+5:30

कुसुम विनायक होले (८६, रा. विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, ...

Kusum Hole passed away | कुसुम होले यांचे निधन

कुसुम होले यांचे निधन

कुसुम विनायक होले (८६, रा. विवेकानंदनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड असा परिवार आहे.

प्रमोद कुळकर्णी (स्कॅनिंग)

ॲड. प्रमोद विठ्ठल कुळकर्णी (६५, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

भालचंद्र जोशी ()

सेवानिवृत्त पोस्टमास्तर अण्णासाहेब उपाख्य भालचंद्र वासुदेवराव जोशी (९५, रा. महाल) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, नातवंड असा परिवार आहे.

शिरिष देशपांडे ()

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागाचे माजी प्रमुख डॉ. शिरिष एल. देशपांडे यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा असा परिवार आहे.

हंसराज राजपूत ()

हंसराज जमनाराम राजपूत (६०, रा. दीपकनगर) यांचे निधन झाले. नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैशाली वाचासुंदर

वैशाली विनायक वाचासुंदर (७१, रा. काटोल) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व बराच मोठा परिवार आहे.

भदन्त नागघोष

ज्येष्ठ बौद्ध भिक्षू भदत्न नागघोष (रा. इंदोरा बुद्ध विहार) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ९ वाजता कन्हान नदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Web Title: Kusum Hole passed away