कृष्णराव कुंभारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:10 IST2021-02-27T04:10:02+5:302021-02-27T04:10:02+5:30

कृष्णराव मनोहरराव कुंभारे (रा. गणेशनगर, नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. कम्मो बढेल ...

Krishnarao Kumbhare passed away | कृष्णराव कुंभारे यांचे निधन

कृष्णराव कुंभारे यांचे निधन

कृष्णराव मनोहरराव कुंभारे (रा. गणेशनगर, नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

कम्मो बढेल ()

कम्मो रवी बढेल (रा. बारासिंगल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माधुरी पुंड ()

माधुरी मधुकर पुंड (७८, रा. नंदनवन कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बलवंत माटे ()

बलवंत हिरामण माटे (७३, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोतीराम खोडे ()

मोतीराम खोडे (८२, रा. मंगलधाम सोसायटी, टाकळी सीम, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप सप्तरिषी ()

दिलीप अण्णासाहेब सप्तरिषी (७१, रा. लक्ष्मण अपार्टमेंट, साई मंदिर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कैलास कापटे

कैलास वामन कापटे (४७, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुखमा गावडे

रूखमा भुराजी गावडे (५१, रा. सोनजारीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीणा लाड

वीणा वासुदेव लाड (६४, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वडगुजी मोटघरे

वडगुजी शिवराम मोटघरे (८०, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकांत चांदेकर

चंद्रकांत मनोहर चांदेकर (२८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू देशभ्रतार

राजू मनिराम देशभ्रतार (५०, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय गुज्जेवार

विजय संभाजी गुज्जेवार (६०, रा. आनंदनगर, बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजुळाबाई घाटोळे

मंजुळाबाई गंगाराम घाटोळे (८५, रा. आनंदनगर, बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवानंद राऊत

देवानंद सीताराम राऊत (६८, रा. लघुवेतन कॉलनी, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जानबाजी रंगारी

जानबाजी कवडूजी रंगारी (९०, रा. कुकडे लेआऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रजनी यादव

रजनी रवींद्र यादव (६२, रा. बजेरिया) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हिरा सहारे

हिरा झामाजी सहारे (६६, रा. सुरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेरसिंग पवार

शेरसिंग भैय्यालालसिंग पवार (६७ रा. सदर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मिथुन पाटील

मिथुन मारोतराव पाटील (३७ रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पलता मलिक

पुष्पलता वेदप्रकाश मलिक (९१ रा. सादिकाबाद, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हुकुमचंद दर्डा

हुकुमचंद नेमिचंद दर्डा (८४ रा. बिनाकी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संध्या चौधरी

संध्या श्यामलाल चौधरी (६४ रा. उत्थाननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय साखरे

विजय मुकुंद साखरे (३२ रा. महादुला, कोराडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Krishnarao Kumbhare passed away