श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचा कोराडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:06 IST2021-05-17T04:06:47+5:302021-05-17T04:06:47+5:30

- वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ .. फोटो आहे... नागपूर : श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचा मार्निंग कन्ट्री हा प्रीमियम ...

Koradi of Shri Parasnath Properties | श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचा कोराडी

श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचा कोराडी

- वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ .. फोटो आहे...

नागपूर : श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचा मार्निंग कन्ट्री हा प्रीमियम गेटेड कम्युनिटी फ्लॅट प्रकल्प मानकापूर चौकाजवळ, कोराडी रोडवर येत आहे. येथे दोन आणि तीन बीएचकेचे टेरेस फ्लॅट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रकल्पात लँडस्केप गार्डन, चिल्ड्रेन प्ले एरिया, क्लब हाऊस आणि अनेक आधुनिक सोईसुविधा दिली जाणार आहे. प्रकल्पात फ्लॅट २९ लाखांपासून असून, प्रत्येक फ्लॅटमध्ये मॉड्युलर किचन आहे. प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत आहे. ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २.६७ लाखांची आर्थिक सवलत देण्यात येत आहे. खरेदीसाठी बँक फायनान्स उपलब्ध आहे. श्री पारसनाथ प्रॉपर्टीजचे कॉर्पोरेट कार्यालय, प्लॉट नं. २५, रेड क्रॉस रोड, गांधी चौकासमोर सदर येथे आहे. (वा. प्र.)

Web Title: Koradi of Shri Parasnath Properties