तिन्ही सामन्यात विराट कोहली उसळत्या चेंडूवर बाद झाला. वन डेत हेजलवूडने कोहलीला आतापर्यंत ५४ चेंडू फेकले. त्यावर ३५ धावा देत चारवेळा बाद केले. आहे. १९ जानेवारी २०२० रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात हेजलवूडने पहिल्यांदा कोहलीला बाद केले होते.
हेजलवूडपुढे कोहली नतमस्तक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST