शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप व्हॅनच्या चालकाचे अपहरण, नागपूरच्या टेकडी उड्डाणपुलावर थरार

By योगेश पांडे | Updated: April 21, 2023 18:01 IST

ॲपमुळे सापडले आरोपी

नागपूर : रात्री देखील बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या टेकडी उड्डाणपूलावर एका चालकांचे अपहरण करत त्याचे वाहन पळवण्यात आले सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली पोलिसांनी काही वेळातच एका आरोपीला अटक केली. चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोबाईल अँपच्या माध्यमातून आरोपींचा ठावठिकाणा कळाला हे विशेष.

 प्रकाश हरी मांझी (२७ वर्ष, रघुजी नगर, छोटा ताजबाग) हे त्यांच्या पिकअप व्हॅनने रात्री अडीचनंतर जात असताना जयस्तंभ चौक ते गणेशटेकडी पुलावरून त्यांना चार आरोपींनी अडविले. त्यांनी शिवीगाळ करत मांझी यांना गाडीचे बाहेर काढले व परत जबरदस्ती त्याच गाडीमध्ये बसवुन घेवुन गेले. यावेळी मांझी यांनी समयसूचकता दाखवत ते काम करत असलेल्या कंपनीच्या अँपवर क्लिक केले.

दरम्यान आरोपी त्यांचा मोबाईल व गाडी हिसकावून पळाले. त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना ते अडचणीत असल्याचे अँपमुळे कळले होते. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. वाहनातील जीपीएस सिस्टमच्या आधारे पोलिसांनी मोहीत उर्फ चुटया सयाजी श्रीमंत (२८, खलाशी लाईन),  पंकज उर्फ छोटु किसन गेडाम (३२,खलाशी लाईन) व उमेश उर्फ अम्मू मनोज पैसाडेली (२४, मंगल मंडप जरीपटका) यांचा शोध घेत अटक केली. आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरKidnappingअपहरण