काेराेनाने घेतला पिता-पुत्राचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST2021-03-31T04:10:08+5:302021-03-31T04:10:08+5:30

कामठी तालुक्यात दीडशतक कामठी तालुक्यात मंगळवारी काराेनाच्या १५५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील काही गावांनी ...

Kareena took the victim of father and son | काेराेनाने घेतला पिता-पुत्राचा बळी

काेराेनाने घेतला पिता-पुत्राचा बळी

कामठी तालुक्यात दीडशतक

कामठी तालुक्यात मंगळवारी काराेनाच्या १५५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील काही गावांनी हाॅट स्पाॅटकडे वाटचाल सुरू केली आहे. यात कामठी शहरातील काही भाग तसेच तालुक्यातील महादुला व काेराडीचा समावेश आहे. नव्याने आढळून आलेल्या १५५ रुग्णांमध्ये कामठी शहरातील ८९, कॅन्टाेन्मेंट परिसरातील तीन व ग्रामीण भागातील ६३ रुग्ण आहेत. या ६३ रुग्णांमध्ये महादुला येथील १६, कोराडी व येरखेडा येथील प्रत्येकी सात, भिलगाव येथील पाच, महालगाव व गुमथळा येथील प्रत्येकी चार, गुमथी, रनाळा व खापा (पाटण) येथील प्रत्येकी तीन, खेडी येथील दाेन, तर आजनी, केसोरी, केम, कापसी, खैरी, म्हसाळा, बिडगाव, लोणखैरी व सोनेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Kareena took the victim of father and son