कमलेश सहारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST2021-08-20T04:12:40+5:302021-08-20T04:12:40+5:30
कमलेश नंदू सहारे (२७, रा. गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ईश्वर मेश्राम ईश्वर शंकर मेश्राम ...

कमलेश सहारे यांचे निधन
कमलेश नंदू सहारे (२७, रा. गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईश्वर मेश्राम
ईश्वर शंकर मेश्राम (४२, रा. वसंतराव नाईक झाेपडपट्टी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम सिंगेवार
तुकाराम जगन्नाथ सिंगेवार (७२, रा. दशरथनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काैशल्याबाई बारई
काैशल्याबाई दयाराम बारई (९१, रा. छावणी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दशरथ उदादंत
दशरथ गाेपीनाथ उदादंत (७४, रा. यशनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांताबाई किवडे
शांताबाई शेषराव किवडे (८४, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारबताबाई तरारे
पारबताबाई सदाशिव तरारे (८२, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुकेश दुर्याेधन
मुकेश गाेविंदराव दुर्याेधन (७०, रा. ईश्वरनगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वेगनबाई साेनवाणे
वेगनबाई भुरेलाल साेनवाणे (७०, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.