ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 02:39 IST2016-06-19T02:39:12+5:302016-06-19T02:39:12+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन ....

ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना खा. कृपाल तुमाने, प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला, माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. पिनाक दंदे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, कर्नल तेज कॉल, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा, मुजीब पठाण व काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा.