जिज्ञासा रामटेके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:12 IST2021-08-29T04:12:17+5:302021-08-29T04:12:17+5:30

जिज्ञासा रितेश रामटेके (३८, रा. बुटीबाेरी खैरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार खैरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, ...

Jigyasa Ramteke passed away | जिज्ञासा रामटेके यांचे निधन

जिज्ञासा रामटेके यांचे निधन

जिज्ञासा रितेश रामटेके (३८, रा. बुटीबाेरी खैरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार खैरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.

सुचित्रा दांडेकर ()

शिवाजी स्केटिंग क्लबच्या हेडकाेच सुचित्रा बद्रीनारायण दांडेकर (५६) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व दाेन मुली आहेत.

परमानंद जाेशी ()

परमानंद लेखूमल जाेशी (६०, रा. सुशिला साेसायटी, कुशीनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

बालाजी तिजारे ()

बालाजी शामराव तिजारे (९६, रा. नंदनवन काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाेभा गाडगे ()

शाेभा शरदराव गाडगे (७१, रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबी पराये ()

बेबी वसंतराव पराये (७५ रा. लकडगंज, सुदर्शन चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमलबाई दुधबडे ()

विमलबाई दामाजी दूधबडे (७२, रा. पेंढरी देवळी) यांचे निधन झाले. पेंढरी देवळीचे माजी सरपंच राजू दुधबडे याची आई हाेत. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाधर कळमकर

गंगाधर कळमकर (६१, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीकृष्ण इंगळे

श्रीकृष्ण माधव इंगळे (८२, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर खापेकर

मनोहर नत्थु खापेकर (६६, रा. गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओंकार मांगलकर

ओंकार मनोहर मांगलकर (४५, रा. न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीताराम माैंदेकर

सीताराम बुधा मौंदेकर (८२, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमा आडिकने

रमा मूलचंद आडीकने (५०, रा. पडाेळेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश नारनवरे

राजेश संपत नारनवरे (४५, रा. गाेंदिया) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साधू दमे

साधू जगु दमे (७०, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सला गावंडे

वत्सला गंगाधरराव गावंडे (८५, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय थापे

संजय जाेकीलाल थापे (४८, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वती रामटेके

पार्वती वसंत रामटेके (५७, रा. रामबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा नायक

उषा जीवनलाल नायक (४९, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिष्णा बाराहाते

क्रिष्णा गाेविंदराव बाराहाते (५२, रा. अजनी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Jigyasa Ramteke passed away