जयंत जाेशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST2021-04-26T04:08:32+5:302021-04-26T04:08:32+5:30

जयंत रा. जाेशी (५०, रा. मित्रनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत. मंदा बर्नासे ...

Jayant Jaishi passes away | जयंत जाेशी यांचे निधन

जयंत जाेशी यांचे निधन

जयंत रा. जाेशी (५०, रा. मित्रनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत.

मंदा बर्नासे ()

मंदा राजेश बर्नासे (५२, रा. पीटीएस काेर्टस, चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय राेकडे

संजय रंगराव रोकडे (५१, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदू कळंबे

नंदू किसन कळंबे (५२, रा. जयवंतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण कारेमाेरे

अरुण माराेतराव कारेमाेरे (५४, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमाबाई सराेदे

भीमाबाई रामाजी सराेदे (७६, रा. माेतीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूपेश साखरे

रूपेश नारायण साखरे (६२, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव गायकवाड

नामदेव महादेव गायकवाड (६५, रा. नाका नं. २) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाराम गडरिया

दयाराम जयराम गडरिया (४८, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागसेन गणवीर

नागसेन तुळशीराम गणवीर (५०, रा. न्यू येरखेडा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब चाैधरी

पंजाब महादेव चाैधरी (६९, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी भाेसले

रामाजी लक्ष्मण भाेसले (७५, रा. सुजातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शारदा माेटघरे

शारदा वासुदेव माेटघरे (६५, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राष्ट्रपाल नाईक

राष्ट्रपाल हरीदास नाईक (५८, रा. रामटेक) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता डाेंगरे

गीता महेश डाेंगरे (४९, रा. समतानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम बांगडे

पुरुषाेत्तम बाबू बांगडे (४९, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया बेलेकर

छाया प्रकाश बेलेकर (५५, रा. माैदा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर वाघमारे

मधुकर धर्मदास वाघमारे (६०, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कविता पाटील

कविता मुरलीधर पाटील (५०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Jayant Jaishi passes away