जान्हवी मोहरिल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST2021-02-07T04:08:37+5:302021-02-07T04:08:37+5:30

जान्हवी रेणूदास मोहरिल (रा. तुकडोजी पुतळा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, ...

Janhvi Moharil passes away | जान्हवी मोहरिल यांचे निधन

जान्हवी मोहरिल यांचे निधन

जान्हवी रेणूदास मोहरिल (रा. तुकडोजी पुतळा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.

डीटीएस मूर्थी ()

डीटीएस मूर्थी (५१, रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

लक्ष्मी विटणकर ()

लक्ष्मी नरहरिपंत विटणकर (७२, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मारोती गजभिये ()

मारोती हिरामण गजभिये (६५, रा. इंदिरामातानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चेतन झुरे ()

चेतन चंद्रकांत झुरे (३१, रा. कॉटन मार्केट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Janhvi Moharil passes away