शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:59 IST

रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या.

ठळक मुद्दे३१६ बॉटल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, दिनेश सिंह, विकास शर्मा, विवेक कनोजिया, कामसिंह ठाकूर, अनिस खान, सुषमा ढोमणे हे दुपारी २.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२९७६ जयपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी करीत होते. त्यांना एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारुच्या ७७०० रुपये किमतीच्या ६२ बॉटल आढळल्या. दुसऱ्या घटनेत दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये बेवारस बॅगमध्ये दारूच्या ५९८० रुपये किमतीच्या २३० बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये बेवारस बॅगमध्ये दारूच्या २३७६ रुपये किमतीच्या २४ बॉटल आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी