‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाची विशाल रॅली

By Admin | Updated: August 25, 2015 03:47 IST2015-08-25T03:47:49+5:302015-08-25T03:47:49+5:30

जैन समाजासाठी श्रद्धा, सन्मानाची बाब असलेल्या श्रेष्ठ मृत्यू अवस्था

Jain community's huge rally in support of Santhara | ‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाची विशाल रॅली

‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाची विशाल रॅली

‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाची विशाल रॅली : जैन समाजासाठी श्रद्धा, सन्मानाची बाब असलेल्या श्रेष्ठ मृत्यू अवस्था ‘संथारा’च्या समर्थनार्थ श्री जैन सेवा मंडळ व सकल जैन समाजाच्या आवाहनावर सोमवारी उपराजधानीत विशाल रॅली काढण्यात आली. यानंतर कस्तुरचंद पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ‘संथारा’ या प्रथेला अवैध ठरविण्याच्या राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाचा जैन समाजाकडून विरोध करण्यात आला. (वृत्त पान २वर)

Web Title: Jain community's huge rally in support of Santhara