शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

नागपुरात सरकार विरोधात आयटकचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:21 IST

केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंविधान चौकात झाले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे सचिव शाम काळे यांनी केले. या आंदोलनात जयवंत गुरवे, हरिशचंद्र पवार, अरुण वनकर, वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, अनिता गजभिये, प्रीती राहुलकर, जयश्री चहांदे, शीला भोयर, आशा पाटील, विद्या गजभिये, योगीता नवघरे, सुनीता काकडे, गजानन घोटे, मोहन बावने, शरद पिंपळे आदी सहभागी झाले होते. आंदोलनात ८८८ कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतल्याचे शाम काळे यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारJail Bharo Andolanजेल भरो आंदोलन