जय भवानी...जय शिवाजी :

By Admin | Updated: June 8, 2017 02:49 IST2017-06-08T02:49:01+5:302017-06-08T02:49:01+5:30

श्रीशिवराज्याभिषेक समारोह समिती व सहयोगी संस्थांच्या वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

Jai Bhavani ... Jai Shivaji: | जय भवानी...जय शिवाजी :

जय भवानी...जय शिवाजी :

जय भवानी...जय शिवाजी : श्रीशिवराज्याभिषेक समारोह समिती व सहयोगी संस्थांच्या वतीने बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ढोल, ताशा, भगवा ध्वज आणि शंखध्वनीच्या निनादात मयूर रथावर स्वार श्रीछत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अश्वावर स्वार जिजाऊंच्या वेशभूषेतील तरुणीने सर्वांचे लक्ष वेधले. -वृत्त/७

Web Title: Jai Bhavani ... Jai Shivaji: