भारत माता की जय :

By Admin | Updated: April 19, 2016 06:36 IST2016-04-19T06:36:46+5:302016-04-19T06:36:46+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची

Jai of Bharat Mata: | भारत माता की जय :

भारत माता की जय :

भारत माता की जय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अखेरच्या दिवशी कार्यकारिणी सदस्यांनी सक्करदरा ते रेशीमबाग स्मृतिमंदिर रॅली काढली. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला. (वृत्त/पान ८)

Web Title: Jai of Bharat Mata:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.