समृद्ध कृषी संस्कृतीचा जागर-अॅग्रो व्हिजन
By Admin | Updated: December 12, 2015 05:30 IST2015-12-12T05:30:03+5:302015-12-12T05:30:03+5:30
शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रेशीमबाग मैदानावर आयोजित चार दिवसीय अॅग्रो व्हिजन

समृद्ध कृषी संस्कृतीचा जागर-अॅग्रो व्हिजन
शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रेशीमबाग मैदानावर आयोजित चार दिवसीय अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करताना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदर्शनाचे प्रवर्तक व संयोजक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे कृषिमंत्री प्रभुलाल जैन, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. जोगेंद्र कवाडे, अॅग्रोव्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर.(वृत्त पान/२)