Jagannath Kulkarni passed away | जगन्नाथ कुळकर्णी यांचे निधन

जगन्नाथ कुळकर्णी यांचे निधन

नागपूर : बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ गोपाळराव कुळकर्णी (रा. माधवनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंड आहेत.

गुणवंतीबाई पाटील ()

गुणवंतीबाई चुन्नीलाल पाटील (६२, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, दाेन मुली व नातवंड आहेत.

आनंद वाघमारे ()

आनंद परशुराम वाघमारे (८३, रा. विश्वासनगर, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन साेनकुसरे ()

सचिन लक्ष्मणराव साेनकुसरे (४२, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले.

लीलाबाई साेमकुवर ()

लीलाबाई महादेवराव सोमकुवर (७५, रा. न्यू बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. अत्यसंस्कार वैशालीनगर घाटावर करण्यात आले.

मुकेश टिकेकर ()

मुकेश अनिल टिकेकर (४७, रा. खरे टाऊन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आहेत.

बी. एच. ठाकरे ()

डाॅ. बी. एच. ठाकरे (७१, रा. रेशीमबाग चाैक, वकीलपेठ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

के.आर. व्यंकटराव ()

निवृत्त रेल्वे कर्मचारी के. आर. व्यंकट राव (८५, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.

वसंत भंदिर्गे ()

वसंत गणपतराव भंदिर्गे (६७, बेसा राेड, मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर आकोजवार ()

मुरलीधर मनोहरराव आकोजवार (८६, रा. हुडकेश्वर) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली व नातवंड आहेत.

पुंडलिकराव कळंबे ()

गजानन गृह उद्याेगाचे संचालक पुंडलिकराव कळंबे (७७) यांचे अल्पशा आज़ाराने निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले व दाेन मुली आहेत.

मनाेहर खापर्डे ()

मनाेहर कचरू खापर्डे (८७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय केवाडकर

संजय केवाडकर(६१, रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. ते बँकेचे निवृत्त कर्मचारी हाेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दाेन मुले आहेत.

Web Title: Jagannath Kulkarni passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.