जडेजा जखमी, चहलने केली गोलंदाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:11 IST2020-12-05T04:11:45+5:302020-12-05T04:11:45+5:30

आयीसीसीचा नवा नियम... आयसीसीच्या नव्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी बदली खेळाडू संघात येऊ शकतो. ...

Jadeja injured, Chahal bowled | जडेजा जखमी, चहलने केली गोलंदाजी

जडेजा जखमी, चहलने केली गोलंदाजी

आयीसीसीचा नवा नियम...

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी बदली खेळाडू संघात येऊ शकतो. जो खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, त्याच्याजागी हा बदली खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे चहलला संघात स्थान देण्यात आले.

Web Title: Jadeja injured, Chahal bowled