शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाऊस आला, थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:12 IST

शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती.

ठळक मुद्देसायंकाळच्या पावसाने रस्त्यांवर साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडत असल्याने शुक्रवारी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ८ अंशाने खाली घरसले. त्यामुळे दिवसभर थंड हवा पसरली होती. शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी चांगला पाऊस झाला. त्यामुळे थंडी वाढली. हवामान विभागानुसार मराठवाड्यात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्कुलेशन आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे विदर्भातील काही भागात पाऊस पडत आहे. पुढील एक-दोन दिवस आकाशात ढग दाटून येतील. हलका पाऊसही पडेल. शुक्रवारी पहाटे पाऊस झाला. दिवसभर अधूनमधून पाऊस येत-जात होता. सायंकाळी ६.३० वाजता पुन्हा वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस पडला. जवळपास अर्धा तास पाऊस होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते.

नागपुरात ५.९ मिमी पाऊसनागपुरात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ५.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारीसुद्धा चांगला पाऊस झाला. विदर्भात यवतमाळमध्ये सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्वाधिक १० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये ४.२ मि.मी., चंद्रपूरमध्ये ३ मि.मी., गडचिरोली ३.६ मि.मी., गोंदिया २ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर