शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औषधाचे दर निर्धारण वर्षातून एकदाच करणे अत्यंत गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 15:23 IST

Nagpur : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीतील सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधांचे दर निर्धारण करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्षातून एकदाच दर निश्चित करावे. त्याचबरोबर वस्तुचे उत्पादन शुल्क निश्चित करावे. सर्वसामान्य ग्राहकांशी निगडीत प्रश्नांच्या समस्यांची विविध शासकीय आयुधांच्या माध्यमातून उकल होण्याची गरज असल्याचा सूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत दिसून आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अशासकीय सदस्य श्यामकांत पात्रीकर, कांचनमाला माकडे, भावना क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, नरेश क्षिरसागर, सौरभ मिश्रा, पूर्व विदर्भ अध्यक्ष लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था प्रदिप शर्मा, सदस्य प्रतिनिधी ज्योती शर्मा, व्यापार उद्योग प्रतिनिधी सदस्य अंकित बोहाट, वैशाली तळवेकर आदींसह निमंत्रित सर्व विभागाचे प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मागील बैठकीतील इतिवृत्ताचे वाचन तसेच मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ, विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था, शिक्षणविभागाद्वारे रस्ता सुरक्षेबाबत शाळांमध्ये जानजागृती, तसेच शहरातील रस्त्यांवरील श्वानांच्या बाबत कारवाई, महानगरातील घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य श्यामकांत पात्रीकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नागपुरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून फूटपाथ मोकळे करावे, पेट्रोल पंपावर पारदर्शकतेसाठी फलक लावावे. ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य कांचनमाला माकडे यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला.

टॅग्स :nagpurनागपूर