शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:46 IST

दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी शनिवारी माजी मंत्री अनिस अहमद आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात चितारओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : चितारओळी चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवंगत न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याला न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू हे सुद्धा एक कारण आहे, तेव्हा या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी शनिवारी माजी मंत्री अनिस अहमद आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात चितारओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.अनिस अहमद व अतुल कोटेचा यांनी सांगितले, सोहराबुद्दीन बोगस एन्काऊंटर प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा एक आरोपी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी गुजरातबाहेर मुंबईच्या सीबीआयच्या न्यायालयात होत होती. न्यायमूर्ती लोया यांच्यामुळेच सुनावणी होत होती. नागपुरातील रविभवनात त्यांचा अचानक मृत्यू झाला. पत्रकार निरंजन टकले आणि न्यायमूर्ती लोया यांची बहीण अनुराधा बियाणी यांनी लोया यांचा मृत्यू ही सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. देशभरात याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा केंद्र सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.यावेळी अशोक निखाडे, मुस्ताक हुसैन, वसीम खान, अ‍ॅड. ऋषी कोचर, लोकेश बरडिया, इरफान काजी, अल्लाउद्दीन अन्सारी, अश्विन झवेरी, हरीश भुतडा, प्रमोद शुक्ला, विनोद अफरेल, नितीन मलिक, नासीर खान, इमरान खान, अजय शाहू, शेख हसन, मोहम्मद कलाम, प्रमोद मोहाडीकर, शेख पौनीकर, मुस्तफा टोपीवाला, अजय सिंग, राजेश दुबे, प्रमोद जैन, नितीन जाजू, महेश निमजे, राजू भट्टाचार्य, राजेंद्र मुरारकर आदी निदर्शनात सहभागी होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर