शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इनोव्हाची दुचाकीला धडक, दाम्पत्यासह मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 23:07 IST

सुसाट वेगात जाणाऱ्या इनोव्हाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाले. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी (बारोकर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुसाट वेगात जाणाऱ्या इनोव्हाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाले. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरी (बारोकर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.जखमींमध्ये प्रवेश मनोहर गरनार (४०), प्रतीक्षा प्रवेश गरनार (३५), प्रणव प्रवेश गरणार (५) व अनुष्का प्रवेश गरनार (२) रा. वडधामना, ता. नागपूर (ग्रामीण) यांचा समावेश आहे. प्रवेश गरनार हे त्यांच्या कुटुंबीयांसह एमएच-४०/एस-०३१२ क्रमांकाच्या मोटरसायकलने कोंढाळीहून कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धाच्या दिशेने जात होते. ते खापरी (बारोकर) येथील बसस्टॉपजवळ पोहोचताच नागपूरहून अमरावतीच्या दिशेने वेगात जाणाºया एमएच-३०/एआर-५५६६ क्रमांकाच्या इनोव्हाने त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली.त्यात दुचाकीचा मागील भाग चक्काचूर झाला तर, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि चौघांनाही लगेच कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून इनोव्हाचालक संदीप इंगळे, रा. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला यास अटक केली. ती इनोव्हा मिलिंद सोनवणे, रा. अकोला यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर