शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घरभाडे भत्त्यात नागपूरवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 21:01 IST

राज्य शासनाच्या वित्त विभागाने ५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना नागपूरवर अन्याय केला आहे. नागपुरात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुण्याच्या तुलनेत केवळ १६ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. तर पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड, देहू रोड यांना २४ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे.

ठळक मुद्देपुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड, देहू रोडला २४ टक्के भत्ता : नागपूर १६ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने ५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्य, जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना नागपूरवर अन्याय केला आहे. नागपुरात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुण्याच्या तुलनेत केवळ १६ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. तर पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड, देहू रोड यांना २४ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे.राज्य शासनाने १६ डिसेंबर २०१६ च्या एका निर्णयाद्वारे घरभाडे मंजुरीसाठी राज्यातील शहर व गावांचे एक्स, वाय व झेड असे वर्गीकरण केले होते. एक्स वर्गात २४ टक्के घरभाडे भत्त्यासाठी बृहन्मुंबई, मीरा-भाईंदर , ठाणे व इतर उपनगर तसेच पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड व देहू रोडचा समावेश आहे. तर नागपूरचा वाय वर्गात १६ टक्के घरभाडे भत्त्यासाठी समावेश करण्यात आला आहे. इतर शहर व गावे झेड वर्गात असून, त्यांना ८ टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. नागपूरची लोकसंख्या जवळपास पुण्याच्या बरोबरची आहे, शिवाय नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. केंद्र व राज्य शासनाची सर्व महत्त्वाची कार्यालये या ठिकाणी आहेत. २०११ च्या जनगणनेत नागपूरची लोकसंख्या २४ टक्के घरभाडे भत्त्यास पात्र असून इतर निकषदेखील पूर्ण करीत आहे. तरी सुधारित परिपत्रक निर्गमित करून नागपूरला २४ टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीnagpurनागपूर