शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गंगाजमुनातील इमारत दुर्घटनेतील जखमी तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:52 IST

उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देचार जणींची प्रकृती गंभीर : लकडगंजमध्ये मंगळवारी घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.गंगाजमुना परिसरात नामदेव रेवतकर यांच्या मालकीची जुनी इमारत होती. सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीर्ण झालेली ही इमारत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास कोसळली होती. यावेळी इमारतीलगतच्या शेड मध्ये सुमित्रा, राधा शिरसाट (वय ४०), प्रियंका कर्मावत (वय २६), पुनम कर्मावत (वय २५) आणि साक्षी कर्मावत (वय २४) उभ्या होत्या. भिंतीचा मलबा अंगावर पडल्याने त्यात त्या दबल्या. अन्य महिला आणि तरुणी आरडाओरड करीत तेथून पळाल्या. आरडाओरड ऐकून मोठ्या संख्येत धावलेल्या नागरिकांनी मलब्यात दबलेल्या महिला-तरुणींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचेही जवान पोहचले. मलब्यात दबलेल्य सर्व जणींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील सुमित्रा हिला गुरुवारी सकाळी खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. देवदास श्रीराम गुद्दावत (वय ४५, रा. शंकरपुर वस्ती, बवानपुरा, ता. हिंडोली, राजस्थान) यांनी दिलेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Building Collapseडोंगरी इमारत दुर्घटनाDeathमृत्यू