शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमो कार्यकर्त्यांनी दिली विकास योजनांची माहिती : गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 21:48 IST

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.

ठळक मुद्दे प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले.भारतीय जनता पक्षाने समाजातील गोरगरिब नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना गॅस सिलिंडर, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या. या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पुणे येथून आलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी पात्र उभे करुन राज्यातील विकासकामांबाबत माहिती देण्यात आली.३० कोटी वृक्ष लागवड, भ्रष्टाचार मुक्त सरकार, प्लास्टिक बंदी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जलयुक्त शिवार, गरिबांना हक्काची घरे या सर्व योजनांसंदर्भात या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी कलावंतांनी मतदान हा सर्वांचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले. पथनाट्यात विनोद वनवे, शैलेश शेलार, महेश आंबेकर, दिनेश इंगोले, हेमंत होनराव, ज्ञानेश्वर गुरव, शुभांगी आंबेकर, ऋतुजा किर्वे, सागर वकटे यांनी भूमिका वठविल्या.

टॅग्स :BJPभाजपाNatakनाटक