शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
3
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
4
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
5
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
6
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
7
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
8
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
9
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
10
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
11
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
12
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
13
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
14
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
15
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
16
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'
17
‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा
18
'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना
19
२७ किमी माइलेज, सनरूफसह ६ एअरबॅग्स; लवकरच लॉन्च होणार TATA ची SUV कार, किंमत आहे...
20
INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी

जमिनीवरील मेट्रोसाठी पीएससी स्लीपर्सची आवक

By admin | Updated: January 29, 2017 02:31 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत अ‍ॅटग्रेड सेक्सन अर्थात जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या साईटवर ट्रॅक टाकण्यासाठी

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत अ‍ॅटग्रेड सेक्सन अर्थात जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या साईटवर ट्रॅक टाकण्यासाठी पीएससी स्लीपर्सची पहिली खेप पोहोचली आहे. मेट्रो रेल्वे ५.६ कि़मी. विमानतळ ते मिहानपर्यंत जमिनीवरून धावणार आहे. त्याचा मार्ग तयार करण्यासाठी गिट्टी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यावर स्लीपर्स टाकण्यात येणार आहे. एका स्लीपरची लांबी २.५० मीटर आणि वजन २५० किलो आहे. स्टॅण्डर्ड गेज रेल्वे ट्रॅकनुरूप आहे. पीएससी स्लीपर्स प्रत्येक ६०० मि.मी. आणि ६५० मि.मी. मुख्य मार्ग आणि डेपो लाईनदरम्यान ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)