शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

चीन व दुबईच्या तीन विमानांचे नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:22 AM

दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

ठळक मुद्देदृष्यमानता कमी झाल्याचा बसला फटका

आॅनलाईन लोकमतनागपूर : उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचा मोठा फटका रविवारी सकाळी विमान सेवेला बसला. दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.चीनचे चायना साऊथर्न एअरलाईन्सचे विमान क्वांगचो दिल्लीला उतरणार होते, पण कमी दृष्यमानतेमुळे ते सकाळी नागपूर विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय फ्लॉय दुबई कंपनीचे दिल्ली येथे उतरणारे आणि गो-एअरचे हैदराबाद-दिल्ली विमान नागपूर विमानतळावर उतरले. या तिन्ही विमानांनी दीड तासाच्या अंतराने दिल्लीला उड्डाण भरले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमाने उशिराने उड्डाण करीत असून काहींच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Airportविमानतळ